बहिणाबाई पुरस्कार
सन्मान पत्र व पुरस्कार
वर्ष 2018 साली माननीय खासदार रक्षाताई खडसे व माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे संचालित गुरुनाथ फाऊंडेशन, मुकताई नगर यांच्या द्वारे शिक्षण क्षेत्रात चांगल्या कामगिरी बद्दल पुरस्कार व सन्मान पत्र देऊन गावरविण्यात आले.

उदो दुर्गेचा पुरस्कार
सन्मान पत्र व पुरस्कार
वर्षं 2021 साली धनराज विसपुते फाऊंडेशन, धुळे व तरुण भारत दैनिका, जळगाव तर्फे बेटी बचाव, बेटी पढाओ या अंतर्गत व नारी सबलीकरण या अंतर्गत समजाच्या सर्वांगीण विकाससाठी काम केल्या मुले पुरस्कार व सन्मान पत्र देऊन सत्कार.

आदर्श शिक्षक पुरस्कार
पुरस्कार व सन्मान पत्र
वर्ष 2019 साली लायन्स क्लब, भुसावळ द्वारा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले कोरोंना काळात ही आपल्या विद्यार्थ्यांच्या भविष्या साठी कष्ट घेतल्या बद्दल सन्मान पत्र व पुरस्कार

पद्मश्री श्री डी प्रकाश राव यांची भेट
वर्ष 2019 साली पद्मश्री डी प्रकाश राव यांनी लिटिल फ्लॉवर स्कूल ला भेट दिली व लिटिल फ्लॉवर च्या मुलांची काळजी ज्या कष्टाने यावलकर दांपत्य घेत आहेत त्यामुळे ते प्रभावित झाले व त्यांनी एक पत्र दिले.